राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था , महाराष्ट्र ( नागपुर ) येथे 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( CSIR NEERI Recruitment for junior secretarial assistant & junior stenographer post , number of post vacancy – 33 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | 26 |
| 02. | कनिष्ठ स्टेनोग्राफर | 07 |
| एकुण पदांची संख्या | 33 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://career.neeri या संकेतस्थळावर दिनांक 30.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !