लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक , शिपाई व वाहन चालक पदांच्या 375 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DCC latur bank recruitment for various post , number of post vacancy – 375 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 250 |
| 02. | शिपाई ( MTS ) | 115 |
| 03. | वाहन चालक ( ड्रायव्हर ) | 10 |
| एकुण पदांची संख्या | 375 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT / समतुल्य अर्हता .
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी , वाहन चालविण्याचा परवाना .
वयोमर्यादा :
पद क्र.01 साठी : 21-30 वर्षे दरम्यान ..
पद क्र.02 व 03 साठी : 19-28 वर्षे दरम्यान .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दि.21.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !