सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deolali High School Recruitment for Teaching & Non Teaching post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक शिक्षक03
02.कला शिक्षक01
03.शिक्षण सेवक01
04.ग्रंथपाल01
 एकुण पदांची संख्या06

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ए , बी.पी.एड / बी.ए बी.एड

पद क्र.02 साठी : ए टी डी

पद क्र.03 साठी : 12 वी विज्ञान , डी.टीएड , टीईटी

पद क्र.04 साठी : बी.ए / बी.कॉम , बी.लॅब , संगणक ज्ञान

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ceoses24@gmail.com या मेल वर अथवा देवळाली हाय स्कूल 78 धोंडी रोड देवळाली कॅम्प – 422401 या पत्यावर दिनांक 05.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment