जिल्हा मध्यवर्ती बँकेत अधिकारी , लिपिक / सहाय्यक , शिपाई पदासाठी पदभरती !

Spread the love

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेत अधिकारी , लिपिक / सहाय्यक , शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhule & Nandurbar DCC Bank Recruitment for various post , number of post vacancy – 64 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लिपिक50
02.सहाय्यक व्यवस्थापक01
03.वरिष्ठ अधिकारी07
04.लिपिक / सहाय्यक05
05.शिपाई01
 एकुण पदांची संख्या64

आवश्यक अर्हता  : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने  https://dndccbank.com/ या संकेतस्थळावर दि.14.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment