ECHS : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment for various post , number of post vacancy – 45 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : वैद्यकीय अधिकारी , रेडियोग्राफर , फिजिओथेरपिस्ट , फार्मासिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , नर्सिंग सहाय्यक , लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर , चालक , दंत आरोग्य सहाय्यक , महिला परिचर , शिपाई , सफाईवाला , चौकीदार , सफाईवाला इ . पदांच्या एकुण 45 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीच ठिकाण : सोलापुर , पुणे
पात्रता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ओआयसी स्टेशन मुख्यालय ( ECHS सेल ) पुणे या पत्यावर दि.16.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा दिनांक : दि.24 , 25 व 26 फेब्रुवारी 2026
थेट मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन सेल ECHS पुणे , मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया वॉर मेमोरियल जवळ सदर्न कमांड घोरपडीगाव पुणे 411001 या पत्यावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026