भारतीय वायुदल अंतर्गत जनरल ड्युटी , तांत्रिक , लिपिक , भांडारपाल , ट्रेड्समन इ. पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian army agniveer recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | अग्निवीर ( जनरल ड्युटी) |
| 02. | अग्निवरी ( तांत्रिक ) |
| 03. | अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक |
| 04. | अग्निवीर ट्रेड्समन (10वी) |
| 05. | अग्निवीर ट्रेड्समन (8 वी) |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान / 50 टक्के गुणांसह 10 वी + आयटीआय / डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( कला , वाणिज्य , विज्ञान )
पद क्र.04 साठी : 10 वी
पद क्र.05 साठी : 8 वी
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.01.07.2025 ते दि.01.07.2009 दरम्यान झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दि.01.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026