धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेत अधिकारी , लिपिक / सहाय्यक , शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhule & Nandurbar DCC Bank Recruitment for various post , number of post vacancy – 64 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 50 |
| 02. | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
| 03. | वरिष्ठ अधिकारी | 07 |
| 04. | लिपिक / सहाय्यक | 05 |
| 05. | शिपाई | 01 |
| एकुण पदांची संख्या | 64 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://dndccbank.com/ या संकेतस्थळावर दि.14.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- MAHAVITARAN : महावितरण कंपनी , नांदेड अंतर्गत 200 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026