दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Divyang Kalyan department Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कला शिक्षक , विशेष शिक्षक , उपचार तज्ञ , वैद्यकीय अधिकारी , वसतिगृह अधिक्षक , शिपाई , सफाईगार , काळीवाहक , राहणदार इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

मुकबधिर निवासी विद्यालय तुळजापुर ता.मंगरुळपीर जि.वाशिम येथिल रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विशेष शिक्षक02
02.कला शिक्षक01
03.वाचा उपचार तज्ञ01
04.वैद्यकीय अधिकारी01
05.वसतिगृह अधिक्षक01
06.राखणदार01
07.सफाईगार02
 एकुण पदांची संख्या09

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..

अपंग निवासी विद्यालय , तुळजापुर , ता.मंगरुळवीर जि. वाशिम अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विशेष शिक्षक01
02.भौतिक उपचार तज्ञ01
03.वसतिगृह अधिक्षक01
04.काळजीवाहक01
05.शिपाई01
06.पहारेकरी01
07.सफाईगार02
 एकुण पदांची संख्या08

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद करण्यात आलेली अधिकृत्त जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय तुळजापुर , मंगरुळपीर ता. मंगरुळपीर जि. वाशिम या पत्यावर दिनांक 01.10.2024 पर्यंत पोस्टाने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment