DMER : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 1540 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( DMER Recruitment for Tutor & Junior resident post , numbet of post vacancy – 1540 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्युटर | 1100 |
| 02. | कनिष्ठ रेसिडेंट | 440 |
| एकुण पदांची संख्या | 1540 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://dmer.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.16.02.2026 पासुन ते दि.04.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 577 रिक्त जागेसाठी महाभरती !
- महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत प्रत्येक गावात एक या प्रमाणे एकुण 30,500 कृषी मित्रांची मेगाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती ( अराजपत्रित ) संयुक्त ; तब्बल 758 रिक्त जागेसाठी महाभरती !
- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती 2026
- BEML : BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती 2026