BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !

Spread the love

BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dr.Babasaheb Ambedkar Marathwada university recruitment for Professor post , number of post vacancy – 73 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राध्यापक08
02.सहयोगी प्राध्यापक12
03.सहायक प्राध्यापक53
 एकुण पदांची संख्या73

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 व 02 साठी : पी एच डी , 10 संशोधन प्रकाशने व अनुभव .

पद क्र.03 साठी : बी.ई / बी.टेक / बी.एस अँड एम ई / एम टेक / एम फार्मा / एम एस / इंटग्रेटेड एम टेक नेट / सेट / पीएच डी

हे पण वाचा : नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Registrar Dr.Babasaheb Ambedkar Marathwada university , niversity campus , Chhatrapati sambhajinagar – 431004 या पत्यावर दिनांक 02.05.2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जाची प्रिंट दिनांक 09.05.2025 पर्यंत सादर करायचे आहे .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Click Here

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment