डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 107 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy – 107 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 107 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे M.SC / M.TECH / NET / SET / PH.D अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://online.bamu.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट ऑफलाईन पद्धतीने The University Secretariat , Dr Babasaheb Ambedkar Marathwada university , Chhatrapati sambhajinagar – 431004 या पत्यावर दिनांक 01 जुलै 2024 पर्यंत पाठवायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026