अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , लिपिक , परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मार्फत विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -06 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.दंत अधिकारी01
02.नर्सिंग सहाय्यक01
03.फार्मासिस्ट01
04.डेंटल हाजिनिस्ट / तंत्रज्ञ / सहाय्यक01
05.लिपिक01
06.महिला परिचर01
 एकुण पदांची संख्या06

हे पण वाचा : भारतीय सैन्य दल मध्ये गट ब & गट क संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

अ.क्रपदनामशैक्षणिक अर्हता
01.दंत अधिकारीBDS
02.नर्सिंग सहाय्यकGNM
03.फार्मासिस्टB.PHARM / D.PHRM
04.डेंटल हाजिनिस्ट / तंत्रज्ञ / सहाय्यकDiploma in dental hygienist / mechanic course
05.लिपिकपदवी
06.महिला परिचरसाक्षर

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS CELL STATION HQS SAGAR ( MP ) PIN – 470001 या पत्यावर दिनांक 01 जुन 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment