ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Electronics Corporation of Indian ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 125 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर अभियंता ( प्रशिक्षणार्थी ) | 80 |
| 02. | टेक्निशियन ( ग्रेड II ) | 45 |
| एकुण पदाची संख्या | 125 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( संबंधित विषयामध्ये )
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खाली नमद लिंकवर दिनांक 05.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
पद क्र.01 साठी : Apply Now
पद क्र.02 साठी : Apply Now
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !