ESIC : राज्य विमा महामंडळ मध्ये 1930 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्य विमा महामंडळ मध्ये 1930 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Insurance Corporation Ministry of Labour & Employment Recruitment For Nursing Officer Post , Number of Post Vacancy – 1930 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी ( ESIC ) पदांच्या एकुण 1930 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .  ( Recruitment For Nursing Officer Post , Number of Post Vacancy – 1930 ) संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत .

संवर्गपदांची संख्या
खुला ( UR )892
आर्थिक दृष्ट्या मागास ( EWS )193
ओबीसी ( OBC )446
अनुसुचित जाती ( SC )235
अनुसुचित जमाती (ST)164
एकुण पदांची संख्या1930

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( Hons.) नर्सिंग अथवा B.SC नर्सिंग किंवा GNM + एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27 मार्च 2024 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php  या संकेतस्थळावर दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment