बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये कनिष्ठ मानव संसाधन समन्वयक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनर्लान पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greter Miumbai Recruitment For Human Resource Coordinator Post , Number of Post Vacancy – 38 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मानव संसाधन समन्वयक ( कनिष्ठ ) पदांच्या एकुण 38 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Human Resource Coordinator Post , Number of Post Vacancy – 38 )
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 45 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / कोणतीही इंजिनिअरिंग डिप्लोमा , SAP HCM प्रमाणपत्र , Indian Payroll कामाचा अनुभव तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 मार्च 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या संकेतस्थळावर दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026