फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत बी.एम , अधिकारी , लिपिक /कॅशियर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सांगोला  अंतर्गत बी.एम , अधिकारी , लिपिक /कॅशियर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Fabtech Multistate Co-op Credit society Recruitment for various post , number of post vacancy – 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक01
02.सोने कर्ज अधिकारी02
03.सेल्स एक्झिकेटिव्ह02
04.लिपिक / कॅशियर05
05.पिग्मिी एजेंट05
 एकुण पदांची संख्या16

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 15300+ पोलीस शिपाई पदासाठी महाभरती ;

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शाखा व्यवस्थापकMBA / M.COM / B.COM
02.सोने कर्ज अधिकारीपदवी
03.सेल्स एक्झिकेटिव्हबी.कॉम
04.लिपिक / कॅशियर12 वी
05.पिग्मिी एजेंट12 वी

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी राजारामपुरी सहावी गल्ली पुर्व बाजू पंढरपुर अर्बन बँकेजवळ कोल्हापुर या पत्यावर सर्व कागदपत्रांसह दि.03.11.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील

जाहिरात पाहा

Leave a Comment