चित्रपट व दुरदर्शन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Film & Television Institute of india , pune recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 36 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , साहाय्यक प्राध्यापक , व्यवस्थापक प्रयोगशाळा ,ध्वनी रेकॉर्डिस्ट , वैद्यकीय अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राध्यापक | 04 |
| 02. | सहयोगी प्राध्यापक | 08 |
| 03. | सहायक प्राध्यापक | 20 |
| 04. | व्यवस्थापक प्रयोगशाळा | 01 |
| 05. | ध्वनी रेकॉर्डिस्ट | 01 |
| 06. | वैद्यकीय अधिकारी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1200/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !