FDA : अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब आणि क संवर्गातील रिक्त पदांसाठी मोठी पदभरती ..

Spread the love

FDA : अन्न व औषध प्रशासन विभाग मध्ये 56 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Food & Drug Administration Maharashtra state Recruitment for technical assistant & Analytical chemist post , number of Post vacancy – 56 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ तांत्रिक सहायक37
02.विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब19
 एकुण पदांची संख्या56

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे द्वितीय श्रेणी बी.एस्सी , फार्मसी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे फार्मसी पदवी / एम एस्सी ( केमिस्ट / बायो-केमिस्ट ) अथवा द्वितीय श्रेणी बी.एस्सी + अनुभव ..

हे पण वाचा : दिव्यांग विभाग अंतर्गत अपंग व निराधार शाळेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 22.10.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये मागास प्रवर्ग / खेळाडून / आ.दु.घ करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 22.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधि‍क माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment