GAIL : गेल इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026 ; Apply now !

Spread the love

GAIL : गेल इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail india ltd recruitment for various post , number of post vacancy – 70 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.एक्झिक्युटिव ट्रेनी ( केमिकल )17
02.एक्झिक्युटिव ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन )21
03.एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल )16
04.एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल )16
 एकुण पदांची संख्या70

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.18.03.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 26 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://gailebank.gail.co.in/ या संकेतस्थळावर दि.18.03.2026 पर्यंत सादर कराचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment