GRSE : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .

Spread the love

GRSE : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 236 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd Recruitment for various post , Number of Post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ट्रेड अप्रेंटिस ( EX-ITI )90
02.ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर )40
03.पदवीधर अप्रेंटिस60
04.तंत्रज्ञ अप्रेंटिस60
05.एचआर ट्रेनी06
 एकुण पदांची संख्या236

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पदनामअर्हता
ट्रेड अप्रेंटिस ( EX-ITI )ऑल इंडिया ट्रेड टेस्ट
ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर )10 वी
पदवीधर अप्रेंटिससंबंधित विषयात बी.ई / बी.टेक
तंत्रज्ञ अप्रेंटिससंबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा
एचआर ट्रेनी60 टक्के गुणांसह एमबीए / पीजी पदवी / पीजी डिप्लोमा / समतुल्य अर्हता

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत तब्बल 8,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी  https://jobapply.in/ या संकेतस्थळावर दि.17.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

01 ते 04 साठी : जाहिरात पाहा

05 पदासाठी : जाहिरात पाहा

Leave a Comment