GMC : राजर्षी छ.शाहु महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापुर अंतर्गत विविध गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GMC Kolhapur Recruitment for Class D Post , Number of post vacancy – 95 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रयोगशाळा परिचर | 01 |
02. | शिपाई ( महाविद्यालय ) | 03 |
03. | मदतनीस ( महाविद्यालय ) | 01 |
04. | क्ष-किरण परिचर ( रुग्णालय ) | 07 |
05. | शिपाई ( रुग्णालय ) | 08 |
06. | प्रयोगशाळा परिचर ( रुग्णालय ) | 03 |
07. | रक्तपेढी परिचर ( रुग्णालय ) | 04 |
08. | अपघात सेवक ( रुग्णालय) | 05 |
09. | बाह्य रुग्णसेवक ( रुग्णालय ) | 07 |
10. | कक्ष सेवक ( रुग्णालय) | 56 |
एकुण पदांची संख्या | 95 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.09.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.01.2025 पासुन ते दिनांक 31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महानिर्मिती : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत 800 रिक्त जागेसाठी पदभरती..
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 350 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- GMC : राजर्षी छ.शाहु महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापुर अंतर्गत विविध गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती !
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !