गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई , अधिकारी पदावर पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून आवश्यक पात्रता भारत उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये , ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत ( Gondia district Central ko operative Bank recruitment for clerk , Peon, officer post , number of post vacancy 77 ) पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : कनिष्ठ व्यवस्थापक , लिपीक , शिपाई पदांच्या 77 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | द्वितीय श्रेणी अधिकारी | 05 |
| 02. | लिपिक | 47 |
| 03. | शिपाई | 25 |
| एकुा पदांची संख्या | 77 |
आवश्यक अर्हता ( Education qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शोखेतील पदत्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.02 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , तर वाणिज्य शाखेतील पदवीधारक तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव धारक उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ;
पद क्र.03 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gondiadccb.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 885/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !