राज्य मेगाभरती : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हृयात सरकारी / निमसरकारी संवर्गातील गट क व ड पदांच्या तब्बल 7,860 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
यांमध्ये राज्यातील सरकारी अनुदानित शाळा , सहकारी वित्तीय संस्था , खाजगी वित्तीय महामंडळे तसेच खाजगी शाळा , कनिष्ठ महाविद्यालये , तसेच सरकारी यंत्रणेमधील नियमित पदे ,अर्धवेळ कर्मचारी ,विधी महाविद्यालये , ग्रामीण पथसंस्था , अशा विविध सरकारी / निमसरकारी महामंडळे यंत्रणेमधील गट क व गट ड संवर्गातील तब्बल 7,860 जागांसाठी मोठी मेागाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सरकारी यंत्रणेमधील पदे : सध्या निर्गमित करण्यात आलेल्या सरकारी यंत्रणेमधील शिपाई , वाहनचालक , जवान , चपराशी , चौकीदार , तर सरकारी बँकींग क्षेत्रांमध्ये लिपिक , शिपाई , अधिकारी अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये निरीक्षक , आरोग्य सहाय्यक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
राज्यातील सहकारी वित्तीय संस्था , ग्रामीण सहकारी संस्था , तसेच तर खाजगी यंत्रणेमध्ये बँकिंग लिपिक , अधिकारी , भांडारपाल , लिपिक , शिपाई , वाहनचालक ,मॅनेजर ,विधी अधिकारी , सेल्स एक्झिक्युटिव्ह , डाटा एन्ट्री ऑपरेटर , प्रयोगशाळा सहाय्यक , काळजी वाजक अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तसेच राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संगर्वातील सर्वात जास्त पदे अनुदानित – अंशत: अनुदान तत्वावर / खाजगी तत्वावर अशा विविध पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सरकारी / निमसरकारी / महामंडळ / सहकारी यंत्रणेनुसार रिक्त पदे व अर्ज कसा सादर करायचा / सविस्तर पदभरती तपशिल यासाठी खालील जाहीरात पाहा .
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !