GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय , मुंबई आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Grant Govt. medical college & sir jamshedjee Jeejeebhoy group recruitment for Data Entry Operator post , Number of Post Vacancy -06 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Data Entry Operator post , Number of Post Vacancy -06 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
वयाची मर्यादा ( Age Limit ) ; सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.09.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : पात्र उमेदवारांनी दि.08.10.2024 रोजी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय , मुख्य इमारत तळमजळा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर.जे.जे समूह रुग्णालये मुंबई – 400008 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !