HDFC : एचडीएफसी बँकेत आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (HDFC BANK recruitment for relationship manager post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर 1-10 वर्षे दरम्यान अनुभव आवश्यक ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 07.02.2025 रोजी कमाल वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभतरी प्रक्रिया करीता 479/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .