हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदांच्या तब्बल 182 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Aeronautics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 181 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डिप्लोमा तंत्रज्ञ (मेकॅनिकल ) | 29 |
| 02. | डिप्लोमा तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन ) | 17 |
| 03. | फिटर ऑपरेटर | 105 |
| 04. | इलेक्ट्रिशियन | 26 |
| 05. | मशिनिस्ट | 02 |
| 06. | वेल्डर | 01 |
| 07. | शीट मेटल वर्कर | 02 |
| एकुण पदांची संख्या | 182 |
पद क्र.01 व 02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 ते 07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये आयटीआय / एनएसी /NCTVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , लिपिक , परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://hal-india.co.in/career या संकेतस्थळावर दिनांक 30 मे 2024 पासुन ते दिनांक 13.06.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .