किसन वीर खंडाळा साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kisan Veer Khandala Sakhar Karkhana Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -107 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : कार्यकारी संचालक , शेती अधिकारी , चिफ अकौंटंट , इंजिनिअर , फिटर , बॉयलर अटैंडंट , फायरमन , पंप फिटर , इलेक्ट्रिशियन , वायरमन, मशिनिस्ट , मेकॅनिक , वेल्डर , केमिस्ट , ज्युस सुपरवायझर , मेट , सेन्ट्री ऑपरेटर इ. पदांच्या एकुण 107 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / ॲग्री पदवी / इंजिनिअरिंग पदवी / आयटीआय / बारावी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने kisanveerhr@gmail.com या मेलवर अथवा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि.भुईंज , किसनवीनगर ता.वाई जि. सातारा 415530 या पत्यावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!