हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 103 जागेसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

हिंदुस्तान कॉपीर लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 103 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Copper ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 103 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.चार्जमन ( इलेक्ट्रिकल )24
02.इलेक्ट्रिशियन ग्रेड A36
03.इलेक्ट्रिशियन ग्रेड B36
04.WEB ग्रेड B07
 एकुण पदांची संख्या103

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषय / ट्रेड मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक आहे .

हे पण वाचा : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई , अधिकारी पदावर पदभरती .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता शुल्क नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.hindustancopper.com/ या संकेतस्थळावर दिनांक 25.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment