HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan petroleum corporation ltd. Recruitment for junior executive post , number of post vacancy – 63 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( मेकॅनिकल )11
02.कनिष्ठ एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल )17
03.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( instrumention )06
04.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( केमिकल )01
05.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर अँड सेफ्टी )28
 एकुण पदांची संख्या63

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर मागास / अपंग प्रवर्गातील उमदेवार 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment