CSIR : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत गट क ( Class C ) पदाच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Road Research Institute Recruitment for class c post , number of post vacancy – 209 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( गट क ) | 177 |
| 02. | कनिष्ठ स्टेनोग्राफर | 32 |
| एकुण पदांची संख्या | 209 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीण्र , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण , डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि , लिप्यंतरण , संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) , 65 मिनिटे ( हिंदी ) .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 21.04.2025 रोजी उमेदवाराचे वय .. ( SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट तर ओबीसी करीता वयात 03 वर्षाची सुट . )
पद क्र.01 साठी : 18 ते 28 वर्षे दरम्यान .
पद क्र.02 साठी : 18 ते 27 वर्षे दरम्यान .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://online.cbexams.com/ या संकेतस्थळावर दिनांक 21.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..