HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Petroleum corporation ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 234 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( मेकॅनिकल ) | 130 |
02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( इलेक्ट्रिकल ) | 65 |
03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Instrumentation ) | 37 |
04. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Chemical ) | 02 |
एकुण पदांची संख्या | 234 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.14.02.2025 रोजी 18-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : लिपिक ,भांडारपाल ,फायरमन , परिचर , स्वयंपाकी , वॉशरमन , MTS इ. पदांसाठी महाभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hpcl.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !