HILL : लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1121+ जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HLL Lifecare limited recruitment for various Post , Number of Post Vacancy – 1121 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सिनियर डायलिसिस तंत्रज्ञ | 282 |
02. | डायलिसिस तंत्रज्ञ | 282 |
03. | कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ | 264 |
04. | सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ | 218 |
05. | नेफ्रोलॉजिस्ट | – |
06. | वैद्यकीय अधिकारी | – |
एकुण पदांची संख्या | 1121+ |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे डिप्लोमा / बी.एस्सी अथवा एम.एस्सी ( Medical Dialysis technology / renal dialysis technology )
हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये तब्बल 1130 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : उमेदवार हे मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स अथवा बी.एस्सी टेकनॉलॉजी अथवा एम.एस्सी ( Medical Dialysis technology / renal dialysis technology )
पद क्र.03 व 04 साठी : उमेदवार हे मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स अथवा बी.एस्सी टेकनॉलॉजी अथवा एम.एस्सी ( Medical Dialysis technology / renal dialysis technology )
पद क्र.05 साठी : DM / DNB
पद क्र.06 साठी : MBBS अर्हता उत्तीर्ण
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 37 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे hrhincare@lifecarehll.com या मेलवर दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . तर थेट मुलाखत ही दिनांक 04 व 05 सप्टेंबर या कालाधीमध्ये असणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !