RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्ल 22000 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्ल 22000 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway Recruitment for group d post , number of post vacancy – 22000 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक ( ट्रॅक मशिन )600
02.सहाय्यक ( ब्रिज )600
03.ट्रॅक व्यवस्थापक11000
04.सहाय्यक (P-Way)300
05.सहाय्यक ( TRD )800
06.सहाय्यक लोको शेड ( इलेक्ट्रिकल )200
07.सहाय्यक ऑपरेशन ( इलेक्ट्रिकल )500
08.सहाय्यक ( TL & AC )500
09.सहाय्यक (C & W )1000
10.पाँईटमन – बी ट्रफिक5000
11.सहाय्यक ( S & T )1500
 एकुण पदांची संख्या22000

आवश्यक अर्हता :  10 वी / संबंधित ट्रेड मधील आयटीआय अर्हता उत्तीर्ण

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / आ.दु.घ / महिला प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.01.2026 पासुन ते दिनांक 20.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment