साऊथ इंडियन बँक मध्ये विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Indian Bank recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्रेडिट एनालिस्ट | – |
| 02. | तांत्रिक व्यवस्थापक / विभागीय तांत्रिक व्यवस्थापक | – |
| 03. | लीड ॲनालिस्ट – जोखिम नियंत्रण युनिट | – |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : CA / CMA अथवा 50 टक्के गुणांसह MBA / 50 टक्के गुणांसह पदवी + CAIIB / रिटेल बँकींग डिप्लोमा / एमएसएमई प्रमाणपत्र /सर्टिफिकेट क्रेडिट प्रोफेशनल
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह B.Arch / B.tech ( civil )
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह फॉरेंसिक विज्ञान पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा 50 टक्के गुणांसह पदवी + सीएफई / सीएफपीएस / गुन्हे प्रतिबंधातील ICA प्रमाणपत्र
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.12.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.southindianbank या संकेतस्थळावर दि.17.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026