आयकर विभाग मुंबई अंतर्गत कर सहाय्यक , स्टेनोग्राफर व मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 97 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Mumbai recruitment for various post , number of post vacancy – 97 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कर सहाय्यक | 47 |
| 02. | स्टेनोग्राफर | 12 |
| 03. | मल्टी टास्किंग स्टाफ | 38 |
| एकुण पदांची संख्या | 97 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.02 साठी : 12 वी पास / समकक्ष , स्टेनो
पद क्र.03 साठी : 10 वी / समकक्ष अर्हता
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mumbai या संकेतस्थळावर दि.31.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !