आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 291 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 291 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | आयकर निरीक्षक | 14 |
02. | स्टेनोग्राफर | 18 |
03. | कर सहाय्यक | 119 |
04. | मल्टी टास्किंग स्टाफ | 137 |
05. | कॅन्टीन अटेंन्डट | 03 |
एकुण पदांची संख्या | 291 |
आवश्यक अर्हता : यांमध्ये पद क्र.01 व 03 करीता उमेदवार हे पदवीधर तर पद क्र.02 करीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच संबंधित क्रिडा पात्रता असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : विविध पदांसाठी मोठी पदभरती 2023
वयोमर्यादा :
पद क्र. | वयोमर्यादा |
01. | 18 ते 30 वर्षे |
02. | 18 ते 27 वर्षे |
03. | 18 ते 27 वर्षे |
04. | 18 ते 25 वर्षे |
05. | 18 ते 25 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !