SMC : सोलापूर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 226 जागांसाठी महाभरती , आवेदन करण्यास मुदतवाढ !

Spread the love

सोलापुर पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 226 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट संवर्गातील पदे पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.उद्यान निरीक्षक01
02.क्रिडा अधिकारी01
03.जीवशास्त्रज्ञ01
04.महिला व बाल विकास अधिकारी01
05.समाज विकास अधिकारी01
06.कनिष्ठ अभियंता ( आर्किटेक्चर )01
07.कनिष्ठ अभियंता ( ऑटोमोबाईल )01
08.कनिष्ठ अभियंता ( विद्युत )05
 एकुण गट ब संवर्गातील पदसंख्या12

हे पण वाचा : सफाई कर्मचारी व सहयोगी स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती !

गट  संवर्गातील पदे  पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.सहाय्यक उद्यान अधिक्षक01
02.प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
03.आरोग्य निरीक्षक10
04.स्टेनो टायपिस्ट02
05.मिडवाईफ50
06.नेटवर्क इंजिनिअर01
07.अनुरेखक02
08.सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
09.फायर मोटार मेकॅनिक01
10.कनिष्ठ श्रेणी लिपिक70
11.पाईप फिटर व फिल्टर फिटर10
12.पंप ऑपरेटर20
 एकुण गट क संवर्गातील पदसंख्या171

गट  संवर्गातील पदे  पदांची सख्यां :

.क्रपदनाम पदांची संख्या
01.सुरक्षा रक्षक05
02.फायरमन35
 एकुण गट  संवर्गातील पदसंख्या40

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी / कोणतीही पदवी / MSW / आर्किटेक्चर पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / 12 वी / टायपिंग परीक्षा / 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.solapurcorporation. या संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून , उमेदवारांनी विहीत मुदतीत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment