BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आत्ताची नविन पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्याात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Trainee Engineer ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.प्रशिक्षणार्थी अभियंता – I  : प्रशिक्षणार्थी -I पदांच्या 45 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयामधून संगणशास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी ( किमान 55 टक्के गुणांसह ) बी.ई  बी. टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ मध्ये , गट ब संवर्ग (अधिकारी ) पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

02.प्रकल्प अभियंता – I : प्रकल्प अभियंता I  पदांच्या 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयामधून संगणशास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी ( किमान 55 टक्के गुणांसह ) बी.ई  बी. टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://jobapply.in/bel2023sepgzb/Default.aspx या संकेतस्थळावर दिनांक 27.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . यांमध्ये पद क्र.01 करीता 177/- रुपये तर पद क्र.02 करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment