सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी / सब स्टाफ पदांच्या 484 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Central Bank Of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी / सब स्टाफ पदांच्या 484 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Bank of India Recruitment for Safai Karmachari Cum sub Staff , Number of Post Vacancy – 484 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ इ. पदांच्या 484 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Safai Karmachari & Sub Staff Post Recruitment , Number of Post – 484 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) /वयोमर्यादा ( Age Limit )  : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल ..

हे पण वाचा : जलविद्युत निगम मध्ये तब्बल 4,00 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या संकेतस्थळावर दिनांक 09 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर राखीव प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment