Kokan : कोकण रेल्वेत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Kokan Railway Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 32 ) पदनाम , पदांची  संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ डिझाईन अभियंता01
02.वरिष्ठ प्रकल्प अभियंता / इंस्पेक्शन05
03.‍डिझाईन इंजिनिअर02
04.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक03
05.प्रकल्प अभियंता12
06.ड्राफ्टसमन01
07.उप जनरल व्यवस्थापक ( वित्त )01
08.सहाय्यक खाते अधिकारी02
09.कनिष्ठ खाते व्यवस्थापक01
10.विभाग अधिकारी04
 एकुण पदांची संख्या32

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पद क्र.01 ते 06 करीता उमेदवार हे 60  टक्के गुणांसह इंजिनिअरिंग / आयटीआय पदवी / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.07 ते 09 करीता उमेदवार हे CA/ CMA /ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत शिक्षण / वैद्यकीय विभाग मध्ये महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

तर पद क्र .10 करीता उमेदवार हे बी.कॉम + सी.ए / सीएमए अथवा एम.कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचा दिनांक : सदर पदांकरीता उमेदवारांनी  दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत थेट मुलाखत पदांनुसार खाली जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे दिलेल्या ठिकाणी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 ते 06 करिता : जाहिरात पाहा

पद क्र.07 ते 10 करिता : जाहिरात पाहा

Leave a Comment