महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत शिक्षण / वैद्यकीय विभाग मध्ये महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Education & Medical Department Recruitment , Number of Post Vacancy – 340 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शिक्षण विभागातील जाहीरात ( Educatioin Department Advertisement ) :
01.प्राचार्य / उप प्राचार्य , महाराष्ट्र शिक्षण सेवा : प्राचार्य उप प्राचार्य महाराष्ट्र शिक्षण सेवा पदांच्या 123 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.ई बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.उपसंचालक , महाराष्ट्र शिक्षण सेवा : उपसंचालक , महराष्ट्र शिक्षण सेवा पदांच्या 06 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.ई बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद , पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 20.12.2023 पासुन ते 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग 719/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
********************************************
02.वैद्यकीय सेवा जाहीरात ( Medical Department Advertisement ) :
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक – वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा | 140 |
| 02. | विविध विषय प्राध्यापक – वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा | 71 |
| एकुण पदांची संख्या | 211 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे M.S /M.D/DNB तसेच परवानगी मिळालेल्या मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय /संस्था यांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केल्याचा अनुभव आवश्यक ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 20.12.2023 पासुन ते 03.01.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 719/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..