SJVN लिमिटेड मध्ये तब्बल 400 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SJVN limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 400 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ग्रेज्युएट प्रशिक्षणार्थी | 175 |
| 02. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी – डिप्लोमा | 100 |
| 03. | तांत्रिक प्रशिक्षणार्थी – आयटीआय | 125 |
| एकुण पदांची संख्या | 125 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : यांमध्ये ग्रेज्युएट प्रशिक्षणार्थी पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पश्चिम – मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3,015 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त राज्याचे तांत्रिक शाखांमध्ये इंजिनियरिंग / तंत्रज्ञान मध्ये पुर्ण वेळ डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sjvn.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026