राज्य शासनांच्या इन्सिटट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ! 70,000/- एवढा मिळेल पगार !

Spread the love

निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉमेशन मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Institution For Transformation – MITRA Recruitment For Young Professional Post , Number of Post Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदाची संख्या : यांमध्ये यंग प्रोफेशनल पदांच्या 22 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) / Age Limit  : सदर पदांकरीता उमेदवार हे कला / वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन / कृषी व तत्सम विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्‍यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत शिक्षण / वैद्यकीय विभाग मध्ये महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://qa-efmprd.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..

जाहिरात पाहा

Leave a Comment