CIDCO : महाराष्ट्र राज्य सिडको महामंडळ मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

सिडको महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( City And Industrial Development Corporation Of Maharashtra Recruitmet For Accounts Clerk Post , Number of Post Vacancy -23 ) सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Name of Post / Number of Post ) : यामध्ये लेखा लिपिक पदांच्या 23 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Recruitment For Account Clerk Post )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.एम.एस /बी.बी.ए / आर्थिक व्यवस्थापन / लेखा खर्च /ऑडिटिंग / मॅनेजमेंट अकाउंटिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : जलविद्युत निगम मध्ये तब्बल 4,00 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्याकरीता उमेदवाराचे दिनांक 03.03.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांस आवश्यक असणारी अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/  या वेबसाईटवर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर भरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1180/- रुपये तर राखीव प्रवर्ग साठी 1062/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment