पश्चिम – मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3,015 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय रेल्वेच्या पश्चिम – मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3015 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( West Central Railway Department Recruitment For Trade Apprentice Post Number Of Post Vacancy – 3015 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या तब्बल 3,015 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Trade Apprentice , Number of Post Vacancy – 3,015 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये तब्बल 1,603 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दि.14.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) करीता वयांमध्ये 05 वर्षे तर ओबीसी करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ या संकेतस्थळावर दिनांक 14 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी करीता 136 रुपये तर SC/ST/PWD/ महिला प्रवर्ग करीता – 36/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment