IOCL : इंडियन ऑइल कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या तब्बल 1,603 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1603 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस , पदवीधन अप्रेंटिस पदांच्या एकुण 1603 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Trade Apprentice , Technician Apprentice & Graduate Apprentice Post , Number of Post Vacancy – 1603 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण / आयटीआय / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर टेक्निशियन अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पदवीधर अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे B.COM / BA / BBA /B.SC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.iocl.com/apprenticeships या संकेतस्थळावर दिनांक 16 डिसेंबर पासुन 05 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..