पनवेल पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 10 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Panvel Mahanagapalika Prashasan Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | स्टाफ नर्स ( महिला ) | 05 |
| 02. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 01 |
| 03. | बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 व 02 करीता उमेदवार हे बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.03 करीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कार्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग , देवाळे तलावाच्या समोर , गोखले हॉलच्या शेजारी , पनवेल – 410206 या पत्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .अथवा ऑनलाईन पद्धतीने 15fcpanvel@gmail.com या मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .