मुंबई महानगपालिका मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था करीता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांच्या 60 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी06
02.वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी02
03.वैद्यकीय अधिकारी (महाविद्यालये )03
04.सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ05
05.वरिष्ठ डॉट्स प्लस पर्यवेक्षक01
06.सांख्यिकी सहाय्यक03
07.टी.बी.हेल्थ व्हीजिटर13
08.औषध निर्माता05
09.प्रयोगशाळा तंत्रज्ञ06
10.पी.पी.ए म.समन्वयक03
11.समुपदेशक01
12.वरिष्ठ पर्यवेक्षक06
13.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
 एकुण पदांची संख्या60

आवश्यक शैक्षणिक अर्हता : MBBS / फार्मसी डिप्लोमा / पदवी / पदवी / बी.कॉम /लॅब तंत्रज्ञ कोर्स / BSW इ. ( पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा )

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उप कार्यकारी , आरोग्य अधिकारी यांचे बी.आंबेडकर रोड चिंचपोकली ( पु ) , मंबई – 400012 या पत्यावर दिनांक 15.12.2023 ते 26.12.2023 पर्यंत पोस्टाने आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

टीप : परीक्षा शुल्क साठी MUMBAI DISTRICT TB CONTROL SOCIETY या नावाने डिमांड ड्राफ्ट काढावेत , सदरचा डि.डी हा अर्जासोबत सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment