जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठभ् पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीताआवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मगविण्यात येत आहेत . ( ZP Ratnagiri National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 53 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 17 |
02. | किटकशास्त्रज्ञ | 09 |
03. | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 09 |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 |
एकुण पदांची संख्या | 53 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH /MHA /MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : 12 वी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय , आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या पत्यावर दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखची प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सहयोग नागरी सहकारी बँक मध्ये अधिकारी , लिपिक , सेवक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- TMC : टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत निवासी शाळेमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !
- सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- DGCA : नागरी विमानचालन महासंचालक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची पदभरती ; प्रतिमाह 2.50 लाख ते 7.50 लाख रुपये वेतन मिळेल !