भारत सरकारच्या मिंट अंतर्गत विविध पदाच्या एकुण 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

भारत सरकारच्या मिंट अंतर्गत विविध पदाच्या एकुण 94 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India government mint recruitment , number of post vacancy – 94 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सुपरवायझर08
02.एन्ग्रेवर01
03.कनिष्ठ कार्यालय सहाय्यक13
04.कनिष्ठ बुलियन सहाय्यक05
05.कनिष्ठ हिंदी टायपिस्ट01
06.ग्रंथलाय सहाय्यक01
07.कनिष्ठ तांत्रिक50
08.टर्नर09
09.कारपेंटर01
10.इलेक्ट्रिशियन02
11.गोल्डस्मिथ01
12.कनिष्ठ तांत्रिक मेल्टर02
 एकुण पदांची संख्या94

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://test.cbexams.com/ या संकेतस्थळावर दिनांक 27.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment